Recruitment || बंपर भरती || महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी || MPKV,Rahuri Recruitment
Jobs Vacancies in Mahatma Phule Agriculture University, Rahuri (Maharashtra)👇 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यामार्फत शैक्षणिक आणि निम्न कृषी शिक्षण (LAE) शाखा, राहुरी येथे कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात ही भरती केली जात आहे. Applications are invited for following post in Academic and Lower Agriculture Education (LAE) Branch , MPKV, Rahuri.( Contractual Basis) एकूण पदांची संख्या (Total Vacancies) - 6 भरावयाच्या पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:- पदाचे नाव (Post) - 1) कृषी सहाय्यक (Agriculture Assistant) - 01 पगार (Pay Scale) - 15,000 /- Educational Qualification - Diploma in Agriculture 2) कनिष्ठ संशोधन सहाय्यक (Jr Research Asst ) - 01 पगार (Pay Scale...