Recruitment Agriculture || नोकर भरती || विभागीय कृषी सहसंचालक, लातूर कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात सन २०२३

महाराष्ट्रातील कृषी विभागात बंपर नोकर भरती..

Bumper job recruitment in agriculture department in maharashtra..👇

नमस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसचालक, लातूर व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील मृतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक ही पदे सरळसेवेने भरण्याकरता सदर पदासाठी पात्र उमेदवाराकडून कृषि विभागाच्या www.krishiunmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल २०२३ पासून दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी पात्र असणारे सर्व उमेदवार तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन- क.मकसी-१००७/प्र.क्र.३६/का. ३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करू शकतील. सदर पदावरील भरतीकरता ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Advertisement Year 2023 to fill the posts of Senior Clerk, Assistant Superintendent in Group-C Cadre through direct service.
online mode only from the website of Agriculture Department 
www.krishiunmaharashtra.gov.in dated 6th April 2023 to 20th April 2023.

रिक्त जागांचा तपशील ( Details of Vacancy ) 👇

1) सहायक अधीक्षक ( Assistant Superintendent )
   सहायक अधीक्षक पदाच्या एकूण सहा (6 Position) जागांसाठी ही भरती होणार असून रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक / समांतर आरक्षणाचे विवरण आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या https://t.me/agricultural_updates या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल.

👉 वेतनश्रेणी ( Payment ) - Rs. 35400 - 112400 + Other Extra Allowance


2) वरिष्ठ लिपिक ( Senior Clerk )
    वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण चौदा (14 Position) जागांसाठी ही भरती होणार आहे.

👉 वेतनश्रेणी ( Payment ) - Rs. 25500 - 81100 + Other Extra Allowance

👇  परीक्षा पद्धत ( Mode of Examination ) - 
      या दोन्ही पदासाठी परीक्षा ही संगणक आधारित ( Computer Based Online Examination ) पद्धतीने घेतली जाईल.

👇  निवड प्रक्रिया (Selection Process) -

सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.

संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

या दोनही पदासाठी संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे👇

- या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धीक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी ५० गुण ठेऊन एकूण १०० प्रश्नांची व २०० गुणांची ( 100 Questions for 200 Marks ) परीक्षा घेण्यात येईल. 

- परीक्षेचा कालावधी हा १२० मिनिटांचा (120 Minutes) राहील.

- परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील.

                                                         👉 Vacancy Details 👆



👇 फॉर्म शुल्क (Form Fees) -
  या दोन्ही पदासाठी फॉर्म भरण्याची फी खालील प्रमाणे -

 1) अमागास (Open) - RS. 720 + Other Tax

 2) इतर सर्व मागासवर्गीय उमेदवार/अपंग - Rs 650 + Other Tax 

👉 Applications for the present examination will be accepted through online mode only.


👇 For More Details Visit following Links - 


Popular posts from this blog

|| Job Vacancies || बंपर भरती || महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी(MPKV,Rahuri) येथे नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती..

|| Big Recruitment at ICAR-NBPGR || New Delhi ||

Recruitment || Young Professional || Pune || ICAR - DOGR || Maharashtra