Job Vacancies || महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी(MPKV,Rahuri) येथे नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Jobs Vacancy in Mahatma Phule Agricultural University,Rahuri (Maharashtra)👇 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यामार्फत कंत्राटी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यामध्ये अर्ज करू शकतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या पाटबंधारे जलव्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत "सोलर पॉवर्ड सेंट्रल पिव्होट इरिगेशन सिस्टीम (SPCPIS) फॉर क्लायमेट स्मार्ट ऍग्रीकल्चर" या राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पात (RKVY) खालील कंत्राटी पदे (निव्वळ तात्पुरत्या आधारावर) भरली जाणार आहेत. Recruitment for the post of Senior Research Fellow (SRF) - 1, Young Professional II (YP) - 2 & Data Entry Operator on contract fix pay basis. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पात (RKVY) खालील कंत्राटी पदे एकूण ४ पदे (निव्वळ तात्पुरत्या आधारावर) भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्रधारक असणारे इच्छुक उ...